Saam Tv
आजकाल सैंधव मीठाचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो.
हिंदूशास्त्रामध्ये सैंधव मिठाचे शुद्ध आणि पवित्र मानलं जातं.
उपवासाच्या जेवणामध्ये सैंधव मिठाचा वापर का केला जातो? त्याचं महत्त्व काय?
उपवासाच्या पदार्थांमध्ये सैंधव मिठाचा वापर करण्याचे कारण म्हणजे त्याची शुद्धता.
उपवासाच्या दिवशी सैंधव मिठाचा वापर करणं शुभ मानले जाते.
पदार्थांमध्ये सैंधव मिठाचा वापर केल्यामुळे तुमची पचनसंस्था मजबूत होण्यास मदत होते.
पदार्थांमध्ये सैंधव मिठाचा वापर केल्यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.