Saam Tv
घरच्या घरी कॉफी स्क्रब बनवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स करा फॉलो.
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये कॉफी पावडर आणि बदामाचे तेल एकत्र मिक्स करा.
त्यानंतर कॉफी पावडर आणि बदाम तेलाचे तयार मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करा.
चेहऱ्यवार हा स्क्रब १० ते १५ मिनिटे मसाज केल्यावर तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स निघुन जातात.
त्यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्यानी धुतल्यामुळे तुमच्या त्वचेवरील समस्या दूर होण्यास मदत होते.
चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर त्यावर मॉइश्चरायझर लावा यामुळे चेहरा मऊ होण्यास मदत होते.
कॉफीचा हा फेस पॅक वापरल्यामुळे तुमची त्वचा चमकदार आणि मुलायम होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.