Rohit pawar serious allegations On officer Radheshyam Mopalwar SAAM TV
Video

VIDEO | समृद्धी महामार्गात कोट्यवधींचा घोटाळा; रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराचा राजमार्ग कसा बनला असा सवाल करत रोहित पवार यांनी या महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Nandkumar Joshi

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचं नाव घेत पवार यांनी हा आरोप केला.

समृद्धी महामार्गात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. मोपलवारांकडे ३ हजार कोटींची संपत्ती असून, त्यांच्या नावावरच १५०० कोटी रुपये असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. समृद्धी महामार्ग कशा पद्धतीने भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता आणि कोणी, कशा जमिनी घेतल््या आणि त्या कोणाला विकल्या यात मी पडणार नाही, असं सांगत रोहित पवार यांनी कामाच्या निविदा आणि थेट आकडेवारीच सांगितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूरातील हत्या आणि अत्याचाराची घटना एक क्रूरतेचा कळस आहे- कोर्ट

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT