VIDEO: 112 वर्ष जुना Sion उड्डाणपूल 'या' तारखेपासून वाहतूकीसाठी बंद Saam TV
Video

VIDEO: 112 वर्ष जुना Sion उड्डाणपूल 'या' तारखेपासून वाहतूकीसाठी बंद

Mumbai Sion Bridge News: मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाची बातमी, १ ऑगस्टपासून शीव उड्डाणपूल बंद.

Uday Satam

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. १ ऑगस्टपासून शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा पूर पाडण्यात येणार असून हा उड्डाणपूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. शीव उड्डाणपूल हा ११२ वर्षे जुना असून हा पूल जीर्ण झाल्याने पाडण्यात येणार आहे. गेल्या महिन्यातच या पुलावरुन अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. पण आता पुलावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. जुलै २०२६ दोन वर्षांच्या कालावधी पर्यंत नवीन पूल बांधण्याचं लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

Maharashtra Politics: मोठी बातमी! रायगडमध्ये भाजपच्या बड्या नेत्याविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT