Vasantrao Chavan News Saam Tv News
Video

Video: वसंतराव चव्हाण यांचं निधन! महिलांच्या अश्रूंचा फुटला बांध

Rachana Bhondave

Nanded Congress: नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं दुःखद निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी नायगाव येथे थोड्याच वेळात येणार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नांदेडच्या देगलूर पासून ते नायगाव पर्यंत रस्त्यांनी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. महिला देखील मोठ्या प्रमाणात हातात फुलं घेऊन वसंत चव्हाण यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी रस्त्यावर सकाळपासूनच उभ्या आहेत. वसंत चव्हाण आमच्यासाठी अन्नदाता होते असं म्हणत अनेक महिलांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिलीय याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT