मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Surabhi Jagdish

रेड प्लॅनेट का म्हणतात?

मंगळ पूर्णपणे लाल दिसतो. याच कारणामुळे मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणतात.

मंगळाचा रंग लाल का असतो?

मंगळाच्या पृष्ठभागावर आयर्न ऑक्साईड आहे. ज्यावेळी आयर्न ऑक्सिजनशी क्रिया करतं तेव्हा गंज येतो आणि म्हणूनच मंगळाच्या पृष्ठभागाचा रंग लाल असतो.

इतकं लोखंड आलं कुठून?

जेव्हा मंगळाची निर्मिती झाली तेव्हा त्याने लोखंड स्वतःकडे आकर्षित केलं असणार असं म्हटलं जातं.

सगळीकडे कसं पसरलं ऑक्साईड?

मंगळावर अनेकदा धुळीची वादळे येतात, ज्यामुळे आयर्न ऑक्साईड संपूर्ण ग्रहावर पसरले असावं, असं मानलं जातं.

मंगळावर असायचं पाणी?

थियोरीनुसार, Space.com च्या मते, पूर्वी मंगळावर पाणी असायचे आणि पाऊसही पडत असे. जेव्हा आयर्न पावसाच्या पाण्यात असलेल्या ऑक्सिजनवर क्रिया होऊन आयर्न ऑक्साईड तयार झालं.

अनेक थिओरी

आयर्न ऑक्साईडच्या संदर्भात अनेक थिओरी आहेत, परंतु हे स्पष्ट आहे की, या कारणामुळे मंगळाचा रंग लाल आहे.

ताजमहालाच्या तळाशी आहेत 50 विहिरी, तुम्हाला माहितीये यामागील रहस्य!

Taj Mahal | saam tv
येथे क्लिक करा