Surabhi Jagdish
ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं.
मात्र तुम्हाला माहितीये का, 50 विहिरींच्यावर ताजमहल बांधला गेलाय.
दरम्यान असं करण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे 100 वर्षानंतरही ताजमहल उभा आहे.
ताजमहालाच्या पायाशी 50 विहिरी असून यावर संपूर्ण ताजमहलच वजन आहे.
या विहिरीमध्ये काही खासं लाकडे टाकण्यात आली होती. ज्यांना यमुनेच्या पाण्यामुळे ओलावा मिळत होता. ही लाकडे जितकी ओली राहतील तितकी मजबूत राहतील.
आर्कियोलॉजिस्ट एन के भटनागर यांच्या मतानुसार, ताजमहलच्या मुळाशी असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते.
यमुनेचे पाणी ताजमहलच्या विहिरींमध्ये जातं. आणि याचमुळे मुळाशी असलेली लाकडं मजबूत राहतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.