Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Ruchika Jadhav

महुआ

महुआ हे एका सुगंधी फुलाचं नाव आहे. कडे कपारी आणि पठारांवर ही फुले येतात. याला इंटोटॉक्सिटीन फुल देखील म्हटलं जातं. तुम्ही मुलीचं नाव महुआ नक्की ठेवू शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

नरगिस

डॅफोडीला या फुलाला नरगिस असं म्हणतात. नरगिस दत्त या अभिनेत्री होत्या. त्यांच्या नावावरून सुद्धा तुम्ही मुलीचं नाव ठेवू शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

कुणाल

मुलीचं नाव कुणाल सुद्धा ठेवता येईल. कुणाल म्हणजे गुलाबाचं फुल त्यामुळे तुम्ही मुलीचं नाव हे सुद्धा ठेवू शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

मालती

जास्मिन फुलाला मालती असं म्हणतात. तुम्ही मुलीसाठी या नावाची निवड करू शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

जुही

जुही हे सुद्धा फुलाचं नाव आहे. जुहीची फुलं फार सुंदर दिसतात. तुम्ही मुलीचं नाव जुही ठेवू शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

आरोन

अरोना रोड या फुलावरून आरोन हे नाव पडलं आहे. तुम्ही मुलीला या सुंदर नावाने हाक मारू शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

मुलींची नावे

ही काही मुलींची नावे आणि त्यांचे अर्थ आहेत. तुम्ही यातील कोणतेही एक नाव तुमच्या मुलीला देऊ शकता.

Baby Names Inspired by Flowers | Saam TV

Sai Tamhankar : समिंद्री, आली लहर सईने केला कहर Photo पाहा

Sai Tamhankar | Saam TV
येथे क्लिक करा.