Sai Tamhankar : समिंद्री, आली लहर सईने केला कहर Photo पाहा

Ruchika Jadhav

समिंद्री

सईने आज पुन्हा एकदा समिंद्री कलेक्शनमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Saam TV

फ्लोइंग आउटफीट

या लूकवर सुंदर दिसण्यासाठी तिने फ्लोइंग वनपीस परिधान केला आहे.

Sai Tamhankar | Saam TV

विविध फोटो

सई सध्या समिंद्री या पात्राच्या कॅप्शनसह अनेक अतरंगी अदांमधील पोज देत फोटोशूट करत आहे.

Sai Tamhankar | Saam TV

वेब सिरिज

नवी वेब सिरिज मानवत मर्डरर्समध्ये सई देखील काम करतेय. यात तिने समिंद्री हे पात्र साकारलं आहे.

Sai Tamhankar | Saam TV

लाईक्सचा वर्षाव

सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar | Saam TV

हरहुन्नरी अभिनेत्री

सई स्वत: एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ती फार पुढे पोहचली आहे.

Sai Tamhankar | Saam TV

यश

सईने फार मेहनतीने मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपलं नाव कमावलं आहे.

Sai Tamhankar | Saam TV

Amruta Khanvilkar : पाहून तुझं रुप काळजाची वाढली धाकधुक

Amruta Khanvilkar | Saam TV
येथे क्लिक करा.