Ruchika Jadhav
अमृताने नुकतेच सोशल मीडियावर आज काही सिंपल आणि कुल लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.
हा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने नो मेकअप लूक ठेवला आहे.
डार्क ब्लू रंगाच्या आउटफीटवर अभिनेत्रीने न्यूड लिप्सटीक लावली आहे.
अमृताला वेसर्टन आणि ड्रेडिश्नल दोन्ही लूक फारच शोभून आणि सुंदर दिसतात.
नवरात्री स्पेशल लूकसाठी तिने गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा घागरा सुद्धा परिधान केला आहे.
अभिनेत्रीने हा लूक पूर्ण करण्यासाठी मोत्याची बंदी परिधान केली आहे.
अमृता फार धार्मिक आहे. राज्यातील प्रत्येक सण उत्सव ती उत्साहात आणि जल्लोषात साजरे करते.