Ruchika Jadhav
नऊवारी साडी नेसल्यावर तिच्यावर खोपा ही हेअरस्टाईल फार शोभून दिसते.
खोपा हेअरस्टाईल वेणीची असते. वेणी बांधून ही हेअरस्टाईल केली जाते.
ही हेअरस्टाईल आणखी छान दिसावी म्हणून तुम्ही यावर जिप्सी आणि रेड रोज लावू शकता.
तसेच तुम्ही कुंदन आणि अशा पद्धतीच्या यू पिन्सने हेअरस्टाईल सजवू शकता.
तुम्हाला ट्रेडिश्नल लूकमध्ये खोपा नको असेल तर त्यात तुम्ही राउंड बन सुद्धा बनवू शकता.
चंद्रकोर आणि चांदण्यांनी सजलेला हा एक मेसी खोपा आहे.
तुमचा लूक थोडा फँसी असेल तर त्यावर तुम्ही फ्रेंच रोल सुद्धा बांधू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.