Marathi Language : महाराष्ट्रात किती प्रकारची मराठी भाषा बोलली जाते?

Ruchika Jadhav

माय मराठी

मराठी ही महाराष्ट्रातील व्यक्तींची मातृभाषा आहे. येथे प्रत्येक व्यक्ती मराठीमध्येच संवाद साधतो.

Marathi Language | Saam TV

वेगवेगळी भाषा

मात्र एकाच राज्यात विविध जिल्ह्यांत मराठीच्या अन्य काही बोलीभाषा सुद्धा आहेत.

Marathi Language | Saam TV

अहिराणी

अहिराणी, संदमेश्वरी, मालवणी या मराठीतील काही बोलिभाषा आहेत.

Marathi Language | Saam TV

मराठवाडा

मराठवाडी, तावडी, नागपूरी, वऱ्याडी या भाषा मराठवाडा आणि काही विदर्भातील जिल्ह्यांत बोलली जाते.

Marathi Language | Saam TV

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरी, सातारी, सामदेवी, सोलापूरी या पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत.

Marathi Language | Saam TV

घाट माथा

घाट माथा असलेल्या जिल्ह्यांमध्ये उदगिरी आणि बेळगावी अशी बोलीभाषा आहे.

Marathi Language | Saam TV

कोकणी आणि आगरी

कोकण पट्ट्यात कोंकणी आणि पुढे मुंबईपर्यंत असलेल्या गावांमध्ये आगरी भाषा बोलली जाते.

Marathi Language | Saam TV

Mayuri Deshmukh : सावळी काया अन् पिवळ्या साडीत साजशृंगार

Mayuri Deshmukh | Saam TV
येथे क्लिक करा.