Mayuri Deshmukh : सावळी काया अन् पिवळ्या साडीत साजश्रृंगार

Ruchika Jadhav

पिवळी साडी

आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे. तसेच आज देवीला पिवळ्या रंगाची साडी नेसवण्यात आली आहे.

Mayuri Deshmukh | Saam TV

अभिनेत्री

देवीप्रमाणे अभिनेत्री मयुरीने सुद्धा पहिला दिवस साजरा करत पिवळी साडी परिधान केली आहे.

Mayuri Deshmukh | Saam TV

चंद्रकोर

या साडीवर तिने सुंदर चंद्रकोर सुद्धा लावली आहे. त्याने अभिनेत्रीचं रुप आणखी जास्त खुललं आहे.

Mayuri Deshmukh | Saam TV

सिंपल मेकअप

मयुरीने या लूकवर सुंदर आणि सिंपल मेकअप केला आहे. साध्या मेकअपमध्येही ती कमालीची सुंदर दिसतेय.

Mayuri Deshmukh | Saam TV

खुलता कळी खुलेना

मयुरीला 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली. या मालिकेने तिच्या चाहत्यांमध्ये देखील भर पडली.

Mayuri Deshmukh | Saam TV

सध्या काय करते?

सध्या ही अभिनेत्री मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत काम करत आहे.

Mayuri Deshmukh | Saam TV

डॉ. प्रकाश बाबा आमटे

मयुरीने सिनेविश्वात पहिल्यांदाच डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात सुद्धा काम केलं.

Mayuri Deshmukh | Saam TV

Gobi Manchurian Recipe : रेस्टॉरंट स्टाईल मंचूरिअन घरी कसे बनवायचे?

Gobi Manchurian Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.