Vasant More  Saam tv
Video

Vasant More : वसंत मोरेंकडून महापालिका अधिकाऱ्यांना 'नागोबा'; भाजप आमदारासमोर घोषणाबाजी, VIDEO

Vasant More News : वसंत मोरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना 'नागोबा'ची प्रतिकृती भेट दिली. तसेच मोरे यांनी भाजप आमदारासमोर घोषणाबाजी केली.

Vishal Gangurde

पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी आज महापालिकेच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामासंदर्भात पाहणी दौरा केला. यावेळी आमदार योगेश टिळेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कात्रज चौकात आयुक्त येणार असल्याचे पाहून ठाकरे गटाकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार योगेश टिळेकर यांच्याविरोधात वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने करत 'स्टंटबाजी बंद करा', 'कात्रज कोंढवा रस्ता' पूर्ण करा, असे फलक दर्शवले. तसेच यावेळी अधिकाऱ्यांना नागाची प्रतिकृती सुद्धा उपहासात्मक भेट दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT