vasai news  saam tv
Video

Covid Update: वसई-विरार शहरात कोरोनाचा थैमान, ८ नवीन रुग्ण आढळले|VIDEO

Over 9,000 COVID Tests Conducted as Vasai-Virar Records New Cases: राज्यात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोक वर काढले आहे, अशातच वसई-विरारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.

Omkar Sonawane

वसई विरार शहरात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शहरात आता पर्यंत एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यावर पालिकेच्या जीवदानी रुग्णालय उपचार सुरु असून या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या करण्यास पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरुवात केली आहे. यामध्ये एकूण 9 हजाराहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. नागरिकांनी वर्दळीच्या ठिकाणी मास्क घालावा, घरी गेल्यावर हात स्वच्छ पाण्याने धुवावे तसेच पालिकेने दिलेल्या निर्देशांचे पालन करून पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अक्षय तृतीया सणाच्या निमित्ताने धुळेकर नागरिकांनी सोन चांदी खरेदी करण्याचा लुटला आनंद

Maharashtra Politics: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; भूमिपूजनावरून आजी - माजी आमदार भिडले

Shiv Thakare: कॉलेजमधलं प्रेम, ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होता पण..., ब्रेकअप का झाला? शिव ठाकरेचा मोठा खुलासा

बैठकीत विनाकारण हसणं पडलं महागात; २ पोलीस कर्मचारी निलंबित

पुष्कर घाटात भीषण अपघात! 150 फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस

SCROLL FOR NEXT