Vasai Varsova Bridge Saam TV News
Video

Vasai News Today: अचानक मातीचा ढिगारा खचल्यानं खळबळ! वसईच्या वर्सोवा पुलाजवळ थोडक्यात अनर्थ टळला

Vasai Varsova Bridge: वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ मातीचा मलबा खचला, सूर्या पाइपलाईनचे खोदकाम सुरु असताना मातीचा मलबा खचला

Saam TV News

वसईच्या वर्सोवा ब्रिजजवळ मातीचा मलबा खचला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. सूर्या पाईपलाईनचे खोदकाम सुरु असताना मातीचा मलबा खचला. कंटेनर ऑफिस आणि पोखलेन मलब्याखाली अडकलं होतं. या कंटेनर ऑफिसमध्ये सहा ते सात जण होते. मात्र वेळीच बाहेर निघाल्यानं थोडक्यात जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पोखलेनचा चालक मलब्याखाली अडकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. दरम्यान, घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन अधिकारी दाखल झाले असून पोखलेन चालकाचा शोध सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारासची ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: १२ तासांत १००० हून अधिक पुरूषांसोबत लैंगिक संबंध, महिलेविरोधात मोठी कारवाई, थेट...

Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात

लग्न आटपून घरी परतताना भीषण अपघात! सिमेंट मिक्सर अन् रिक्षाची धडक; २ जणांचा जागीच मृत्यू, ७ जखमी

धुरंधर फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, लग्नाआधीच कपलला आहेत २ मुलं

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT