Vasai Fire Saam
Video

वसईत इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग, कंपनी जळून खाक | VIDEO

Vasai Fire: वसईच्या तुंगारफाटा येथील गिरीराज कॉम्प्लेक्समधील चौथ्या माळावरील एका कंपनीला भीषण आग लागली.३ तासानंतर आग विझली.

Bhagyashree Kamble

  • वसईच्या इमारतीतील कंपनीला भीषण आग.

  • तीन तासांनी आग विझली.

  • कंपनीचं मोठं नुकसान.

वसईच्या तुंगारफाटा येथील गिरीराज कॉम्प्लेक्समधील चौथ्या मजल्यावर एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ब्रँड वर्क टेक्नॉलॉजी असे कंपनीचे नाव आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन जवानांनी घटनास्थळी पोहोचून तब्बल तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

या कंपनीमध्ये मोबाईलचे साहित्य तसेच पॉवरबँकची बॅटरी बनवली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये कागदी पुठ्ठे होते आणि या पुठ्ठ्यांना अचानक आग लागली आणि आगीचा भडका उडाला. कंपनीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही असे पालिकेचे अग्निशमन जवानांनी सांगितले. मात्र लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

Ayushman Bharat Yojana: 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! आयुष्मान कार्ड तुमच्याकडे आहे का? पाहा A टू Z माहिती

Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Famous Singer : प्रसिद्ध गायक झाला बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा, ५ महिन्यांपूर्वी बांधली लग्नगाठ

Pitru paksha : पितृपक्षात दुर्दैवी घटना! श्राद्धासाठी नदीवर गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT