Varun Sardesai SaamTv
Video

VIDEO : वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी

Assembly Elections : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी वरुण सरदेसाई यांच्या उमेदवारीची घोषणा गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भातील घोषणा केली आहे. मी काही दिवसांपूर्वी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारी त्यांना भेटलो. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांचे नाव निश्चित केले आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटप तसेच उमेदवारांची घोषणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाने वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी वांद्रे पूर्वमधून निवडणून आले असून ते विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात वरुण सरदेसाई उभं राहणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT