varsha gaikwad got congress nomination from mumbai north central Saam TV
Video

Mumbai Lok Sabha News : उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाडांना उमेदवारी जाहीर

Mumbai Lok Sabha Today News : काँग्रेसच्या माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Saam TV News

मुंबई : माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वर्षा गायकवाड यांच्याकडून उमेदवारीसाठी दबाव तंत्राचा अवलंब केला गेल्याचे दिसून आले होते. आता ज्या ठिकाणी घोषणा करण्यात आलीये. त्याठिकाणी भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT