Vande Bharat Train Saam Tv
Video

Vande Bharat: निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा अद्भुत संगम! पश्चिम घाटातून धावणाऱ्या 'वंदे भारत'ची मनमोहक दृश्य, पाहा VIDEO

Vande Bharat Travel Video: वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पश्चिम घाटातून धावणाऱ्या या ट्रेनची मनमोहक दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Priya More

हिरवेगार दाट डोंगर, धुक्याची चादर आणि या निसर्गाच्या कुशीतून वाऱ्याच्या वेगाने वंदे धावणारी वंदे भारत ट्रेन. हे सर्व दृश्य परदेशातील नसून भारतातील सुंदर अशा पश्चिम घाटातील आहे. सोशल मीडियावर या वंदे भारत ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वांची मनं जिंकत आहे. बंगळुरू ते मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसचे हे मनमोहक दृश्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतं आहे. पश्चिम घाटाच्या कुशीतून, निसर्गरम्य सौंदर्याचा वेध घेत धावणाऱ्या या वंदे भारत ट्रेनचा मनमोहक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हे अद्भुत दृश्य बंगळूरुतील प्रसिद्ध एफपीव्ही चित्रपट निर्माता आणि डिजिटल क्रिएटर हेमंत कुमार आर यांनी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून टिपले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ड्रोन उडवण्याचे ध्येय असलेल्या हेमंत यांनी काढलेला हा व्हिडीओ खूपच सुंदर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT