walmik karad saam tv
Video

Walmik Karad: खंडणीखोर ते फिल्म प्रोड्यूसर; वाल्मीक कराडचा नवा प्रताप उघडकीस, VIDEO

Beed Murder Case: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा फिल्म इंडस्ट्रीशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे.

Omkar Sonawane

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा सुन्न झाला. ही हत्या खंडणीला विरोध केल्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा पासून एकच नाव सगळीकडे गुंजत आहे ते म्हणजे या हत्येचा मास्टरप्लॅनर वाल्मीक कराड. या खंडणीखोराचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वाल्मीक कराड हा फिल्म प्रोड्यूसर होता असा धक्कादायक दावा निलंबित पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा फिल्म प्रोड्यूसर होता, असा दावा बीडमधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला असून या बाबत पोलीस अधिक चौकशी करणार आहे.

याबाबतचे काही फोटोज रणजीत कासले यांनी सोशल मीडियावर वायरल केले आहेत. यात बीकेसी मधील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो आणि आयकार्डचा फोटो देखील आहे. तसेच इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचा हत्येकरी वाल्मीक कराड हा आजीवन सदस्य होता. बीआरजे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था असून ही माहिती निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी ही दिली आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Tourism: पार्टनरसोबत ठिकाणी फिरायला जायचंय, मग कर्नाटकमधील 'या' ठिकाणी नक्की जा

VIDEO : 'तुला ऐकायला येत नाही का?' माऊलींच्या पालखीत चोपदाराचा उर्मटपणा, डोक्यावर तुळस असलेल्या महिलेला ढकललं

Maharashtra Politics: दोघही फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत, मराठी माणसाचा काय फायदा; उद्धव ठाकरेंनंतर राणेंचा राज ठाकरेंवरही हल्लाबोल

Assembly Session: शाळांमध्ये शिपाई व कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने – दादा भुसेंची विधानपरिषदेत घोषणा

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे? वाचा संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT