Vaishnavi Hagwane  saam tv
Video

Vaishanavi Hagwane: वैष्णवी हगवणे प्रकरणी रुपाली चाकणकरांना महिलांनी घातला घेराव|VIDEO

Rupali Chakankar: छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रूपाली चाकणकर यांना घेराव घातला होता, यावेळी दोघांमध्ये चांगलाच गोंधळ झाल्याचे दिसून आले.

Omkar Sonawane

वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानंतर राज्य भरात संतापाची लाट आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने उशिराने दखल घेतल्यानंतर रूपाली चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

या पार्श्वभूमीवर छावा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव आणि महिला कार्यकर्त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना थेट जाब विचारत घेराव घातला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले की, जर लवकर अॅक्शन घेतली असते तर आज अशी दुर्दैवी घटना घडली नसती. यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि रूपाली चाकणकरांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Manikrao Kokate : काहीतरी मोठं होणार? माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, अजित पवारांनी दौरे रद्द केले, CM फडणवीसांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT