Uttam Jankar Latest News Saam TV News
Video

Sharad Pawar Uttam Jankar Meet: उत्तम जानकारांना शरद पवारांकडून आमदारकीचं आश्वासन?

Uttam Jankar Latest News: उत्तम जानकर हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्क वितरकांना उधाण आलंय

Saam TV News

उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान धैर्यशील मोहिते हे देखील उपस्थित होते. या भेटीमध्ये दोघांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीनं महायुतीचं टेन्शन वाढवले असल्याचं बोलले जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान उत्तम जानकर हे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे तर्क वितरकांना उधाण आलंय. उत्तम जानकर यांना आमदारकी आश्वासन देण्यात आलं असल्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या अनुषंगाने शरद पवारांशी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT