VIDEO: Nashik मध्ये एकाच मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त सापडल्यामुळे गदारोळ Saam TV
Video

VIDEO: Nashik मध्ये एकाच मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त सापडल्यामुळे गदारोळ

Graduate Election News: नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ, एकाच मतपेटीमध्ये तीन मतपत्रिका जास्त सापडल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गदारोळ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याीतल चार शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होणार होता. परंतु त्यातील नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीमध्ये तीन मतपत्रिका जास्त सापडल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला आहे. या घटनेचा ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. एकूण मतदान ९३५ तर मतपत्रिका ९३८ सापडल्या असल्यामुळे येथे प्रचंड गदारोळ झाला आहे. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडूनच नाहीतर अन्य उमेदवारांनी देखील या घटनेचा आक्षेप घेतला आहे. या घटनेची पडताळणी करुनचं मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

Maharashtra News Live Update: माधुरी हत्तीनी गुजरातमधील वनतारामधून कोल्हापूरच्या दिशेने रवाना

Nanded Accident: नांदेडमध्ये ट्रक - व्हॅनचा भीषण अपघात; 6 जण जागीच ठार, ट्रकचालक केबिनमध्ये अडकला

SCROLL FOR NEXT