Anil Deshmukh tribute Ajit Pawar saam tv
Video

Anil Deshmukh emotional: दादांच्या निधनाची बातमी कळताच अनिल देशमुखांना अश्रू अनावर

Anil Deshmukh tribute Ajit Pawar: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरलीये. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

Ajit Pawar plane crash updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं आज, सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामतीमध्ये विमान लँडिंगच्या वेळी ही दुर्घटना झाली.

दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्रावर शोकळा पसरली. अजितदादांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला . यावेळी अजित पवारांच्या जवळ असलेल्या नेत्यांना अश्रू अनावर झालेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही अश्रू अनावर झाले. अनिल देशमुख हे बारामतीकडे रवाना झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंपासून ते राज्यातील सर्वच नेत्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. अजित पवार यांच्यासह ५ जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT