यूपीआयच्या नियमांत आजपासून महत्त्वाचे बदल झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे. आजपासून बॅलेंस चेक, ऑटोपे आणि ट्रान्झॅक्श हिस्ट्रीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत.
आजपासून बदलणार हे नियम (UPI Rule Change From Today)
UPI अॅपवरुन दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करता येणार आहे. (Balance Check Limit)
मोबाईलशी लिंक खात्यांची यादी दिवसातून फक्त २५ वेळा पाहता येईल.
तुम्हाला आता दिवसातून फक्त तीनवेळा पेमेंट स्टेट्स चेक करु शकतात. तीन वेळा चेक करताना मध्ये कमीत कमी ९० सेकंडचे अंतर असावे.
आता तुम्हाला दिवसातून ऑटोपे करता येणार आहे. यासाठी वेळा निश्चित केल्या आहेत. (Autopay Check Time)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.