Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Video: पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट

पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील, आई यासह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे चार्जशीट मध्ये नाव आहे.

Rachana Bhondave

Pune Porsche Accident: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे आरोपपत्रात नाव नाही. कल्याणी नगर अपघात प्रकरणी सुनील टिंगरे यांची पुणे पोलिसांनी तब्बल 4 तास चौकशी केली होती. दरम्यान याचसंदर्भात मोठी बातमी आहे. पुणे पोलिसांनी न्यायालयाला दिलेल्या पहिल्या चार्जशीटमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव नाही. पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील, आई यासह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचे चार्जशीट मध्ये नाव आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणी 50 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आलेत. पुणे पोलीस पुढील काही दिवसात पुरवणी चार्जशीट दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

राजकारणात खळबळ! विरोधी पक्षाला खिंडार, ३ आमदार आज भाजपात प्रवेश करणार

Breakfast After Tea : चहा प्यायल्यानंतर किती वेळाने नाश्ता करावा?

Famous Actor : काळजाचा ठोकाच चुकला! इमरान हाश्मीचा थरारक अपघात? हवेत पलटी झाली SUV कार अन् थेट...|VIDEO

Weather : दिल्लीसह १५ राज्यांत मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा; महाराष्ट्रात काय स्थिती? हवामान खात्याचा मोठा इशारा

SCROLL FOR NEXT