Unseasonal Rain in Mumbai SAAM TV
Video

Unseasonal Rain in Mumbai | उकाड्यापासून सुटका मिळणार, मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पारा चाळीश अंशावर जात आहे. अशा वेळी मुंबईकरांना एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Saam TV News

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पारा चाळीश अंशावर जात आहे. अशा वेळी मुंबईकरांना एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 15 मे पर्यंत हा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वातावरण बदलामुळे हा अवकाळी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या अवकाळी पावसामुळे मुंबईच तापमान कमी होईल आणि मुंबईकरांची उकाड्यापासून मुक्तता होईल असे सांगितले जात आहे. पण ऐन प्रचारादरम्यान पाऊस पडला तर राजकीय पक्षांची चांगलीच तारांबळ उडेल असेही सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी चोरी; १२ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने लंपास|VIDEO

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT