Raj Thackeray Pune Saam Tv News
Video

Raj Thackeray Pune| राज ठाकरेंची सभा होणार!

पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पुण्याला पावसाने चांगलंच झोडपलंय.आज पुण्यात अनेक दिग्गजांच्या सभा पार पडणार होत्या.

Saam TV News

Raj Thackeray Pune | पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पुण्याला पावसाने चांगलंच झोडपलंय.आज पुण्यात अनेक दिग्गजांच्या सभा पार पडणार होत्या. यात राज ठाकरेंची सुद्धा सभा होणार होती आणि अनेकजण यासाठी उत्सुक होते. नंतर ही सभा होणार नाही असं म्हटलं जात होतं. पण आता एक आनंदाची बातमी आहे. पाऊस सुद्धा राज ठाकरेंना थांबवू शकलेला नाही. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे राज ठाकरे यांची प्रचारसभा होणार नसल्याचं सांगितलं जात होत. पण पाऊस थांबल्याने राज ठाकरेंची सभा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

SCROLL FOR NEXT