Hingoli rain saam tv
Video

Unseasonal Rain: हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान|VIDEO

Turmeric Farmers in Hingoli Suffer Losses : संपूर्ण राज्यात सध्या अवकाळी पावसाने जोर धरला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळला. माळहिवरा, माळशेलू, खंडाळा, भांडेगाव आणि जयपूर या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

सुमारे पाऊण तास सतत कोसळलेल्या या पावसामुळे रस्ते आणि शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मात्र, या अवकाळी पावसामुळे हळद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र मोठी धावपळ झाली. पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. आधीच बदलत्या हवामानामुळे शेतकरी त्रस्त असताना या पावसाने त्यांच्या चिंतेत आणखी भर घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Pune : पुणे-मुंबईत लाखो कोटींचा जमीन घोटाळा? सत्ताधारी-बिल्डरांच्या अभद्र युतीतून भ्रष्टाचार

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

SCROLL FOR NEXT