एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलक आणि नेते मनोज जरांगे पाटील याना एका अज्ञाताकडून धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. एका युट्युब चॅनेलच्या कमेंटमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. यानंतर जरांगे हे ज्या ठिकाणी बैठ घेतात, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यातच आता मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या लोकांना पोलीस तपासणी केल्याशिवाय आत सोडत नाही आहे. दरम्यान, युट्युब चॅनेलच्या कमेंटमध्ये दिलेल्या धमकीचा स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.