K. P. Patil Saam TV
Video

K. P. Patil News: 'शक्तिपीठ'वरून के. पी. पाटील यांचा अजब सल्ला...

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.

Saam TV News

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर ते गोव्यापर्यंत प्रस्थापित असलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा सुरु आहे. मोर्चात भाषण करत असताना काँग्रेसचे माजी आमदार के पी पाटील यांनी अजब सल्ला दिला आहे. भाड्यानो दारू प्यायला गोव्याला कशाला जाता इथं प्या की... इथली गरिबांची दुकानं तरी चालतील... अस विधान के पी पाटील यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोद्यात 2 हजार चारशे रुपयांची लाच घेताना कनिष्ठ लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

Deepika Padukone: आधी 'स्पिरिट' आता 'कल्की 2'; दीपिका पदुकोणची आणखी एका मोठ्या चित्रपटातून एक्झिट

Marutiच्या गाड्या लाखांनी स्वस्त होणार, S-Presso ते Wagon R कारच्या किंमतीत मोठी कपात, वाचा यादी

Shirdi Saibaba : साई प्रसादालयात आता साई आमटीचा प्रसाद; दर गुरुवारी भाविकांना मिळणार लाभ

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

SCROLL FOR NEXT