Samosa Viral News  SAAM TV
Video

Samosa Viral News | तुम्हीही समोसा खाताय? मग हा व्हिडिओ बघाच

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये समोस्यात मेलेलं झुरळ सापडलं होतं. आता समोस्याचे पीठ पायाने तुडवल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. मनसे नेते शेख जब्बार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरू हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात वडापाव विक्रेता पायाने पीठ मळताना दिसत आहे.

Saam TV News

मुंबई:

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये समोस्यात मेलेलं झुरळ सापडलं होतं. आता समोस्याचे पीठ पायाने तुडवल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. मनसे नेते शेख जब्बार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरू हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात वडापाव विक्रेता पायाने पीठ मळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कामगाराने व्यवस्थित कपडेही घातलेले नाही. इतकंच नाही तर अतिशय अस्वच्छ पायांनी हा पीठ मळताना दिसतोय. मुंबईच्या मालवणी म्हाडा गेट नंबर आठ इथला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यावर कारवाई करावी अशी मागणी शेख यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

Maharashtra News Live Update: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा बिगुल वाजलं

Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

SCROLL FOR NEXT