Ujjwal Nikam Saam Tv News
Video

Video: मी आरोपांना भीक घालत नाही- उज्ज्वल निकम

मी आजपर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरोधात लढलो आहे. त्यांचा सरकार असताना त्यांना मी चालत होतो.

Rachana Bhondave

Ujjwal Nikam: मी हे स्पष्ट करतो की आरोपी कोणत्याही पक्षाचा असेल, आणि हे तपास यंत्रणेला आढळून आले असेल आणि तसे पुरावे असतील तर उज्वल निकम त्यांना कधीही सोडणार नाही. काही राजकीय नेत्यांनी कूटनिती सुरू केलेली आहे. त्यांना असं वाटत असेल की आरोप केल्याने मी नर्वस होईल तर त्यांनी ती कल्पना सोडून द्यावी. अशा आरोपांना मी कधीही भीक घालत नाही. मी आजपर्यंत फक्त गुन्हेगारांच्या विरोधात लढलो आहे. त्यांचा सरकार असताना त्यांना मी चालत होतो. त्यांचेच मुख्यमंत्री माझे तेव्हा नियुक्ती करायचे. काल माझी नियुक्ती झाली कारण आंदोलकांची ती मागणी होती आणि त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT