Ujjwal Nikam as its candidate from Mumbai North Central Saam TV
Video

Ujjwal Nikam News | भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

Ujjwal Nikam Today News |महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Saam TV News

मुंबई : महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची १५ वी यादी आज, शनिवारी जाहीर केली आहे. उत्तर मध्य मुंबईतून निकम यांना उमेदवारी दिली असून, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी त्यांची थेट लढत असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruits at night: रात्रीच्या वेळेस कोणती फळं खाऊ नयेत?

Protein-rich vegetables: या भाज्यांमधून तुम्हाला मिळेल भरपूर प्रोटीन

Maharashtra News Live Update: पुण्याच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस

Pista Benefits: महिलांनी रोज न विसरता खा ५ पिस्ते; मिळतील ७ जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Chocolate Cake : घरीच बनवा बेकरीसारखा चॉकलेट केक; जाणून घ्या सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT