Educational News Today UGC NET Exam Saam TV News
Video

Video Breaking: आदल्या दिवशी दिलेली परीक्षा दुसऱ्याच दिवशी रद्द! UGC NET परीक्षा दिलेल्यांसाठी मोठी बातमी

Educational News Today 19 जूनला झालेली UGC NET परीक्षा रद्द, लवकरच पुन्हा परीक्षा घेतली जाणार! परीक्षा रद्द करण्याचं कारण काय?

Saam TV News

दोन दिवसांपूर्वीच झालेली UGC NET परीक्षा रद्द करण्यात आलीये. आता पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. UGC NET परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आलं होतं. शिक्षण मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. 18 जून रोजी देशातील विविध शहरांमध्ये बाराशेपेक्षा जास्त केंद्रावर 2 टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. तब्बल 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परrक्षेच्या दुसऱ्याच दिवशी 19 जून रोजी UGC ला सायबर क्राइम थ्रेट अॅनालिसिस युनिटकडून परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT