Udhav Thackarey News SaamTv
Video

VIDEO : तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात

Udhav Thackarey News : आज प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने झाली होती.

Saam Tv

आज प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने झाली होती. तर प्रचार संपल्यानंतर उद्या उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापासून महाराष्ट्रभर फिरत 40 पेक्षा जास्त सभा उद्धव ठाकरे यांनी घेत आपला झंजावाती प्रचार दौरा पूर्ण केला आहे. आज कर्जत आणि वांद्रे पूर्व येथे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन सभा उद्धव ठाकरे घेणार आहेत. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उद्या दुपारी बारा वाजता उद्धव ठाकरे तुळजापुरात जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दोन आठवड्यापूर्वी जेव्हा प्रचाराला उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली, तेव्हा प्रचाराची पहिली सभा घेण्यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात जाऊन उद्धव ठाकरे यांनी आई अंबाबाईचा दर्शन घेतलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर सभा घेत आपला दौरा पूर्ण केला आहे व आता ते उद्या तुळजापुरात आई तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT