uddhav thackeray News  Saam tv
Video

Shiv Sena Vardhapan Din : ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक भडकला; मातोश्रीसमोरील एकनाथ शिंदेंचा बॅनर फाडला, VIDEO

Shiv Sena Vardhapan din News : उद्धव ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकाने एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला. कार्यकर्त्याने मातोश्रीसमोरील एकनाथ शिंदेंचा बॅनर फाडला.

Vishal Gangurde

मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वर्धापन सोहळा मुंबईत होत आहे. या सोहळ्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते मुंबईत पोहोचले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन सोहळ्याला महत्व प्राप्त वाढलं आहे. दोन्ही शिवसेनेच्या गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. या दोन्ही गटाचा वर्धापन दिन साजरा होत असताना ठाकरे गटाच्या शिवसैनिकाने मातोश्रीसमोर एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला.

मुंबईतील या प्रकरावर ठाकरे गटाचे गडचिरोली संपर्कप्रमुख यांनी म्हटलं की, आमच्या मंदिरासमान मातोश्रीसमोर एका व्यक्तीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जाहिरात बॅनर लावून मुद्दाम उकसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता म्हणून हे सहन होणं अशक्य होतं. त्यामुळे तो बॅनर फाडण्यात आला. यापुढेही अशा प्रकारच्या उकसवणाऱ्या कृतींना आम्ही तीव्र प्रत्युत्तर देऊ. एक खंदा शिवसैनिक म्हणून आमचं निष्ठेचं उत्तर असंच सडेतोड राहील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापुरात प्रेमीयुगुलाच्या प्रेमाचा भयानक शेवट; जंगलात आढळले दोघांचे मृतदेह, परिसरात खळबळ

Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT