Uddhav Thackeray Saam tv
Video

Uddhav Thackeray : 'आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो तर...'; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांनी दोन्ही बंधू एकत्र येण्यावर मोठं विधान केलं आहे. ठाकरेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दोन्ही बंधू एकत्र आल्यास राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

'आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो तर यांना काय त्रास आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दोघे भाऊ एकत्र आलो तर सत्ताधारी घाबरतील, असंही ते म्हणाले. उद्दव ठाकरे यांच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर दिलं जाईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

Fact Check: डिजेविरोधी बापटांचाच डीजेवर डान्स? काय म्हणता, बापट डीजेवर नाचले?

शिंदेसेनेला आणखी एक झटका, शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या अधिकारांवर कात्री

पुण्यात पोलीस भरतीतील घोटाळा उघड, बनावट क्रीडा प्रमाणपत्रांद्वारे नोकरीवर डल्ला

SCROLL FOR NEXT