Tejas Thackeray Saam Tv
Video

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंची प्रकृती बिघडली, रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू

Tejas Thackeray Hospitalised: उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर सध्या मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.

Priya More

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांची प्रकृती अचानक बिघडली. तेजस ठाकरे यांच्यावर मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गेल्या ३ दिवसांपासून त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रुग्णालयात जाऊन तेजस ठाकरे यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

तेजस ठाकरे यांनी अस्वस्थ वाटत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तेजस ठाकरेंवर नेमक्या कोणत्या आजारावर उपचार सुरू आहेत याबाबतची अधिकृत माहिती मिळाली नाही. तेजस ठाकरेंवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून सुधारणा होत आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT