Uddhav Thackeray addressing a gathering while indirectly targeting Minister Manikrao Kokate as the Rummy Minister Saam Tv
Video

Janaakrosh Aandolan: क्रीडा मंत्री कुठे? रमी मंत्री इथे!, उद्धव ठाकरेंचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल|VIDEO

Manikrao Kokate Controversy Rummy Game: उद्धव ठाकरे यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर नाव न घेता टीका करताना त्यांना ‘रमी मंत्री’ म्हणत टोला लगावला.

Omkar Sonawane

उद्धव ठाकरे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

‘क्रीडा मंत्री’ ऐवजी ‘रमी मंत्री’ असा उल्लेख केला.

भरसभेत रमी खेळल्याचा आरोप.

अंबादास दानवे आणि अनिल परब यांच्या आरोपांचा संदर्भ.

ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लक्तर आपण वेशीला टांगली होती. कोण डान्सबार चालवतंय हा आमचा मंत्री, कोण बॅगा घेऊन बसलं आहे हा आमचा मंत्री पण एक गोष्ट विचित्र आणि चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो पण सत्ता टिकवण्यासाठी कोणतेही मंत्रीपद द्यावा लागते. पण पहिल्यांदा असे झाले की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं ते म्हणजे रमी मंत्री! हे रमी मंत्री आहेत क्रीडामंत्री कुठे आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा आणि थट्टा करतात आणि भरसभेमध्ये रमी खेळता अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

Shocking : धक्कादायक! पत्नीचे ३ वर्षांपासून अफेअर, पतीला कळताच बॉयफ्रेंडचा काढला काटा

SCROLL FOR NEXT