Uddhav Thackeray welcomes Devabhau Waghmare into Shiv Sena (UBT) during a ceremony at Matoshree, flanked by Sanjay Raut, Milind Narvekar, and other senior leaders. Saam Tv
Video

Maharashtra Politics: देवाभाऊंकडे सर्व काही तरी फोडोफोडी करता; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला|VIDEO

Uddhav Thackeray Attacks Devendra Fadnavis: एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे, सत्ता, पद, अधिकार तरीही ते सतत फोडाफोडी करत राहतात. अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

Omkar Sonawane

नाशिकचे देवाभाऊ वाघमारे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना(ठाकरे गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, उपनेते दत्ता गायकवाड, तसेच नाशिकमधील इतर पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. एक देवाभाऊ आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे. सत्ता, पद, अधिकार तरीही ते सतत फोडाफोडी करत राहतात अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नाव घेत फडणवीसांवर जोरदार टीका केली. आणि हा एक आपला देवाभाऊ आहे. त्याला मी म्हणालो माझ्याकडे काहीही नाहीये आपल्याला लढावे लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death : कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली; प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, मनोरंजन सृष्टीत शोककळा

Maharashtra Live News Update: बच्चू कडूंच्या रॅलीमुळे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Rutuja Deshmukh: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या अन् नंदिनीची सासू कोण?

IRCTC Monsoon Travel: १७ दिवस रेल्वेप्रवास, ३० पेक्षा जास्त पर्यटनस्थळ; कमाल आहे 'रामायण यात्रा', काय-काय मिळतील सुविधा,जाणून घ्या

Nitin Deshmukh : लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज; राहूल नार्वेकरांवर आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT