Rutuja Deshmukh: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्या अन् नंदिनीची सासू कोण?

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऋतुजा देशमुख

मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा देशमुख लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

मराठी मालिका

अभिनेत्रीने ऋतुजाने अनेक मराठी मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

मालिकेतून केले प्रेक्षकांचे मनोरंजन

यापूर्वी ऋतुजाने 'कळत नकळत' या मालिकेतून देखील प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

लोकप्रियता

अत्यंत कमी कालावधीत ऋतुजा देशमुखने प्रेक्षकांची मने जिंकली.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

ऋतुजाची मुलगी

ऋतुजा सारखीच तिची लेक देखील अभिनेत्री आहे. ऋतुजाच्या मुलीचे नाव साजिरी जोशी असं आहे.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

सिनेसृष्टीत केलं पदार्पण

साजिरीने एप्रिल मे १९ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

या मालिकेत करते काम

सध्या ऋतुजा 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत अभिनय साकारत आहे. या मालिकेत ऋतुजाने महत्वाची भूमिका साकारली आहे.

Rutuja Deshmukh | Instagaram @Rutuja Deshmukh

next: सलमानसोबतच्या '8 वन-नाईट स्टँडमुळे मी थकून जायचे...' अभिनेत्री असं का म्हणाली?

येथे क्लिक करा...