Manasvi Choudhary
बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान कायमच चर्चेत असतो.
सलमान खान हा त्याच्या लग्नामुळेच नाही तर त्याच्या अफेअरमुळेदेखील लाईमलाईटमध्ये राहतो.
सलमान खान आणि सोमी अली याचं अफेअर होतं दरम्यानचे अनेक खुलासे सोमी अलीने केले आहेत.
सोमी अलीने सलमान खान विषयी सांगितलं की, 'मी त्याच्या 8 वन नाइट स्टँडमुळे थकून गेली होती.'
सोमीने पुढे सांगितले की ती, सलमानच्या सततच्या वन नाइट स्टँडला कंटाळली होती, मला रोज हे सहन करणं सहन होत नसल्याने मी बॉलिवूड देखील सोडण्याचा निर्णय घेतला.
सोमीने सांगितलं की , सततच्या वन नाइट स्टँडला कंटाळून मी शिक्षण पूर्ण केले त्यामुळे मी इंडस्ट्रीत सोडण्याचा निर्णय घेतला.