Sushma Andhare clarifies that the Uddhav–Raj Thackeray meeting was focused on voter list flaws and the state’s trilingual policy, not political alliances. Saam Tv
Video

मविआमध्ये राज ठाकरे पाहिजेच, उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, बैठकीत नेमके काय घडले? VIDEO

Raj Thackeray joining the MVA: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीमागे कोणताही राजकीय मुद्दा नव्हता असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील मतदार याद्यांमधील त्रुटी, दुबार मतदारांचा मुद्दा आणि सरकारच्या त्रिभाषा सूत्रावरील चर्चा यासाठी ही बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे बंधूंच्या भेटीमागील कारणांचा खुलासा केला आहे. मुंबईतील मतदार याद्यांमधील गोंधळ आणि राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्रावरील चर्चासत्रावर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये किती घोळ आहे. जवळपास दहा ते अकरा लाख दुबार मतदारांचा आक्षेप आहे असे अंधारे यांनी सांगितले. या बैठकीचा महापालिका किंवा नगरपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी नमूद केले. मतदार यादीतील त्रुटींबाबत निवडणूक आयोगाकडे हरकत नोंदवण्यासाठी मुदतवाढ मिळाली असून, त्रिभाषा सूत्रावरील सरकारच्या राजकीय खेळीवर प्रतिवाद कसा करायचा, यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे अंधारे यांनी साम टीव्हीला सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधीचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार; मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, तर बहिणीचा बदलला धर्म

Maharashtra Politics : महायुती २ डिसेंबरनंतर फुटणार? भाजपच्या रवींद्र चव्हाणांच्या विधानाने चर्चांना उधाण, VIDEO

Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

SCROLL FOR NEXT