Uddhav Thackeray On Narendra Modi In Hingoli Speech  Saam TV
Video

Uddhav Thackeray On Narendra Modi | दिल्लीचा रस्ता बंद करून मोदींना आता रोखायला पाहिजे - ठाकरे

Uddhav Thackeray On Narendra Modi Today News |हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले, यादरम्यान भाषणात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे.

Saam TV News

हिंगोली : हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले, यादरम्यान भाषणात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे. ज्याचा जितका मोठा भ्रष्टाचार त्याचा मोठा सन्मान, आदर्श घोटाळा केलात मग राज्य सभेवर जा. सत्तर हजार कोटींचा घोटाळा केलात मग उपमुख्यमंत्री व्हा. सत्तर हजार कोटींचा घोटाळा जर उपमुख्यमंत्री करत असतील तर मुख्यमत्र्यांचा घोटाळा किती असेल? असाही सवाल उपस्थित करत दिल्लीचा रस्ता बंद करून मोदींना आता रोखायला पाहिजे, असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: खुशखबर! १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी; २८०१ पदांसाठी भरती; वाचा सविस्तर

IPL 2026: धोनी, रोहित, कोहली...IPL 2026 मधील सर्वात वयस्कर 10 खेळाडूंची यादी पाहिली का?

Amravati : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यू, कारने दुचाकीला ५० फूट उडवले

Maharashtra Live News Update : डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

Homemade Pizza Puff: गरमा-गरम चहासोबत बनवा झटपट पिझ्झा पफ, रेसिपी एकदम सोपी

SCROLL FOR NEXT