Uddhav Thackeray On Narendara Modi From HIngoli Speech  Saam TV
Video

Uddhav Thackeray Speech | महाराष्ट्रात सातबारा त्यांच्या मालकीचा नाही - ठाकरे

Uddhav Thackeray On Narendara Modi Today News | हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले, यादरम्यान भाषणात त्यांनी मोदी सरकारवर घणाघात केला आहे, तसेच शिवसेना चोरलेल्यांचाही हिशोब करणार, असं ठाकरे म्हणाले.

Saam TV News

हिंगोली : ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची हतगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सातबारा हा शेतकऱ्याचा आहे. तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरेंनी मोदींना दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fitness Secret : ३६ व्या वर्षीही बॉलिवूडचा सुपरस्टार कमालीचा फिट, संध्याकाळी ५ नंतर खात नाही 'हा' एक पदार्थ

Accident News : भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू, भरधाव डंपरची कारला जोरदार धडक; वाहनांचा चक्काचूर

मोठा राजकीय भूकंप! राहुल-प्रियंका गांधी रस्त्यावर ठाण मांडून बसले; निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर राडा

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे ठिय्या आंदोलन

Flight Glitch : ३७,००० फुटांवर तांत्रिक बिघाड;  ९ मिनिटांत २८,००० फूट खाली आले विमान,  'त्या' एका निर्णयाने टळला मोठा अपघात

SCROLL FOR NEXT