uddhav Thackeray On CM Eknath Shinde Over his Mimickry  Saam TV
Video

Special Report : ठाकरेंनी केली शिंदेंची मिमिक्री, शिंदेंचाही उद्धव ठाकरेंवर पलटवार

Uddhav Thackeray News Today: मिमिक्रीवरून वादाची ठिणगी.. मिमिक्रीशिवाय ठाकरेंकडे काम नाही...शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नक्कल करत थेट शिंदेंच्या बोलण्यावर टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ठाकरेंना मिमिक्री करण्याशिवाय काही काम राहिलं नसल्याची टीका केलीय....पाहुयात हा खास स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT