CM Eknath Shinde Interview  SAAM TV
Video

CM Eknath Shinde Interview | उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. इतकंच नाही तर महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक करणार होते असेही शिंदे म्हणालेत.

Saam TV News

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. इतकंच नाही तर महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक करणार होते असेही शिंदे म्हणालेत. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखातीत शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव अतिशय वाईट होता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करताना नेहमीच माझा अपमान झाला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मला मंत्री म्हणून कामच करू देत नव्हते असा आरोप शिंदे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

October Heat - Heart Attack : ऑक्टोबर हीटमध्ये 'ही' १ चूक पडू शकते महागात, वाढतो हार्ट अटॅकचा धोका

Maharashtra News Live Update: पुण्यात सुरू असलेल्या MPSC आंदोलनात धनंजय मुंडे भेटीसाठी दाखल

तुकाराम मुंढेंच्या FDA ची दणकेबाज कारवाई! CIPLA फार्माला दिला मोठा झटका; गोदामाचे औषध विक्री परवाने रद्द

Vaginal discharge: योनीतून पांढरा स्राव होणं सामान्य की संसर्गाचे लक्षण? महिलांनो ‘हे’ बदल दुर्लक्षित करू नका

Best Lipstick For Woman: महिलांसाठी बेस्ट लिपस्टिक! 5 ट्रेंडी आणि सुंदर शेड्स

SCROLL FOR NEXT