Uddhav Thackeray News Saam TV News
Video

Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Uddhav Thackeray: मतदानाआधीच काही लोकांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रारही करण्यात आल्याची ठाकरेंची माहिती

Saam TV News

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. मतदानाआधीच काही जणांच्या बोटाला शाई लावण्याचा कट रचला गेल्याचा सनसनाटी आरोप ठाकरेंनी केलाय. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या या कटाविरोधात तक्रार निवडणूक आयोगासमोर केली असल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय. ज्या ठिकाणावरुन आपल्याला मतदान कमी होण्याची शक्यता, अशा ठिकाणी असलेल्या लोकांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच शाई बाहेर आलीच कशी? असा सवालही त्यांनी केला आहे. आता ठाकरेंनी केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगाकडून काय दखल घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT